शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये 'फ्री स्टाईल'

By admin | Updated: December 28, 2016 15:36 IST

जे जयललिता यांच्या निधनानंतर बुधवारी पहिल्यांदा चेन्नईतील अण्णाद्रमुकच्या कार्यालयात सत्तासंघर्ष पाहायला मिळाला.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 28 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या निधनानंतर बुधवारी पहिल्यांदा चेन्नईतील अण्णाद्रमुकच्या कार्यालयात सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. उद्या पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे.  मात्र त्याआधी पक्षमुख्यालयात जोरदार हाणामारी झाली. 
 
अण्णाद्रमुककडून राज्यसभेवर नियुक्त झालेल्या खासदार शशिकला पुष्पा यांना पक्षात सरचिटणीसपद हवे आहे. या पदासाठी शशिकला यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे पती लिंगेश्वर थिलागन, वकिल आणि समर्थकांसह पक्ष मुख्यालयात आले होते. यावेळी अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी लिंगेश्वर, वकिल आणि समर्थकांना बेदम मारहाण केली.
 
उद्या होणा-या पक्षाच्या बैठकीत जयललिता यांच्या अत्यंत विश्वासू शशिकला नटराजन यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड होणार आहे. शशिकला अखेरपर्यंत जयललिता यांच्यासोबत होत्या. अण्णाद्रमुकमधील पदाधिकारी आणि मंत्र्यांनी शशिकला नटराजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. आता फक्त औपचारीकता बाकी उरली आहे.