शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाच्या नादात दोघांचे बळी

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

नंदनवन आिण धंतोलीतील घटना

नंदनवन आिण धंतोलीतील घटना
नागपूर : पतंगबाजीच्या नादात एका लहानग्यासह दोघांचा बळी गेला. नंदनवन आिण धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या. तर, उपराजधानीतील िविवध भागात ५० वर लोक पतंगबाजीमुळे गंभीर जखमी झाले.
देवांशू िवजय अहेर (वय ९) सदभावना नगर (नंदनवन) मध्ये राहात होता. तो दुसरीचा िवद्याथीर् होता. त्याच्या विडलांचे बांगड्याचे दुकान असून, आई गृिहणी आहे. त्याला एक भाऊ आहे. देवांशूचे आजोबा राजारामजी जैन िमरे लेआऊटमध्ये राहतात. आज दुपारी देवांशू त्यांच्याकडे पतंग उडवायला गेला. दुपारी २ च्या सुमारास आजोबांच्या घराच्या टेरेसवरून तो पतंग उडवत होता. टेरेसवरून गेलेल्या अितउच्च दाबाच्या वीज वािहनीचा करंट लागल्यामुळे देवांशू टेरेसवर पडला. त्यामुळे आजूबाजूची मुले ओरडली. ते ऐकून आजोबा धावले. त्यांनी देवांशूला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याची नाजूक अवस्था बघून त्याला मेिडकलमध्ये नेण्याचा सल्ला िदला. मेिडकलमध्ये डॉक्टरांनी उपचारापूवीर्च त्याला मृत घोिषत केले. या घटनेमुळे िमरे ले-आऊट आिण सद्भावना नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरी घटना ऑरेज िसटी हॉिस्पटलजवळच्या झोपडपट्टीत बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. राजेन पुरण पटेल (वय १८) हा चंद्रकांत सावरे यांच्या छतावर पतंग उडवत होता. िवजेच्या तारांना अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात राजेन पटेलला करंट लागला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. आजूबाजूच्यांनी राजेनला ऑरेंजिसटीत नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोिषत केले. ितलक कुशवाह (वय २६) यांच्या मािहतीवरून धंतोली पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
----