शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 9:41 PM

या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले.

देशातील पाच राज्यांत निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. सर्वच जण वेगवेगळे कयास लावत आहेत. या पाचही राज्यांपैकी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे देशातील जनतेचे सर्वाधिक लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेश विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी मीडिया आणि डिझाइन बॉक्स्डने देशातील सर्वात मोठा सर्व्हे (Opinion Poll) केला आहे. (Uttar Pradesh Opinion Poll 2022)

10 लाखांहून अधिक लोकांचा समावेश -या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस-मायनस 4 टक्के आहे. महत्वाचे म्हणजे, हा केवळ एक ओपिनियन पोल आहे. यात लोकांच्या मतांचा समावेश आहे. निवडणुकीत जनमत हे सर्वोपरी असते.

ओपिनिय पोलमध्ये  मध्य उत्तर प्रदेशात कुठल्या पक्षाला किती जाका -- भाजप+ ला 47-49 जागा मिळू शकतात.- समाजवादी पार्टीच्या आघाडीला 16-20 जागा मिळू शकतात.

2017मध्ये मध्य यूपीमध्ये कोणत्या पक्षाला किती मते मिळाली होती -- भाजपला एकूण 44 टक्के मते मिळाली होती.- समाजवादी पार्टीला 23 टक्के मते मिळाली होती.- काँग्रेस पक्षाला 4 टक्के मते मिळाली होती.- बीएसपीला 21 टक्के मते मिळाली होती.- तर इतरांना 7 टक्के मते मिळाली होती.

2022च्या ओपिनियन पोलमध्ये मध्य यूपीत कुठल्या पक्षाला किती मते -- भाजप+ ला 45 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- समाजवादी पार्टीच्या आघाडीला 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- बीएसपीला 08 टक्के टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- काँग्रेसला 6 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- तर इतरांच्या वाट्याला 9 टक्के मते जाण्याचा अंदाज आहे.

मध्य उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदासाठी कुणाला किती पसंती - - सीएम योगी आदित्यनाथ यांना 47 टक्के लोकांची पसंती.- अखिलेश यादव यांना 35 टक्के लोकांची पसंती.- मायावतींना 9 टक्के लोकांची पसंती.- प्रियांका गांधी वाड्रा यांना 4 टक्के लोकांची पसंती.- तर 5 टक्के लोकांना मुख्यमंत्री पदासाठी दुसरा चेहरा पसंत आहे.

2022 ओपिनियन पोलमध्ये अवधमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात -- भाजप+ ला 76-82 जागा मिळू शकतात.- समाजवादी पार्टी आघाडीला 34-38 जागा मिळू शकतात.- बीएसपीला 0 जागा मिळू शकतात.- काँग्रेसला 1-3 जागा मिळू शकतात.- तर इतरांना 1-3 जागा मिळू शकतात.

अवधमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणाला किती पसंती - - सीएम योगी आदित्यनाथांना 47 टक्के लोकांची पसंती.- अखिलेश यादव यांना 34 टक्के लोकांची पसंती.- मायावतींना 10 टक्के लोकांची पसंती.- प्रियांका गांधी वाड्रांना 5 टक्के लोकांची पसंती.- तर 4 टक्के लोकांची इकर चेहऱ्यांना पसंती.

2022च्या ओपिनियन पोलमध्ये अवधमध्ये कुठल्या पक्षाला किती मते -- भाजप+ ला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला फायदा होत आहे.- समाजवादी पार्टी आघाडीला 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- बीएसपीला 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- काँग्रेसला 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- तर इतरांच्या पारड्यात 9 टक्के मते जाण्याचा अंदाज आहे.

2022 मध्ये रोहेलखंडमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता -- भाजप+ ला 19-21 जागा मिळू शकतात.- समाजवादी पार्टी आघाडीला 3-7 जागा मिळू शकतात.- बीएसपीला 0 जागा मिळू शकतात.- काँग्रेसला 0 जागा मिळू शकतात.- तर इतरांच्या पारड्यात 0 जागा जाऊ शकतात.

रोहेलखंडात सीएम पदासाठी कुणाला किती पसंती - - सीएम योगी आदित्यनाथ यांना 47 टक्के लोकांची पसंती.- अखिलेश यादव यांना 37 टक्के लोकांची पसंती.- मायावतींना 9 टक्के लोकांची पसंती.- प्रियांका गांधी वाड्रांना 3 टक्के लोकांची पसंती.- 4 टक्के लोकांची इतरांना पसंती.

2022 मध्ये रोहेलखंडात कुठल्या पक्षाला किती मते - - भाजप+ ला 51 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- समाजवादी पार्टी आघाडीला 36 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- बीएसपीला 07 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- काँग्रेसला 4 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- तर इतरांना 2 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

बुंदेलखंडात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात - - भाजप+ - 17-19 जागा मिळू शकतात.- समाजवादी पार्टी आघाडी - 0-1 जागा मिळू शकतात.- बीएसपी - 0 जागा मिळू शकतात.- काँग्रेस - 0 जागा मिळू शकतात.- तर इतरांना - 0 जागा मिळू शकतात.

बुंदेलखंडमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कुणाला पसंती - - सीएम योगी आदित्यनाथ - 50 टक्के लोकांची पसंती.- अखिलेश यादव - 31 टक्के लोकांची पसंती.- मायावती - 11 टक्के लोकांची पसंती.- प्रियांका गांधी वाड्रा - 5 टक्के लोकांची पसंती.- इतर - 3 टक्के लोकांची पसंती.

बुंदेलखंडमध्ये कुठल्या पक्षाला किती मते -- भाजप+ ला 59 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- समाजवादी पार्टी आघाडीला 21 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- बीएसपीला 10 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- काँग्रेसला 5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.- तर इतरांना 5 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

पूर्वांचलमध्ये कुणाला मिळू शकतात किती जागा - - BJP+ - 53 ते 59- SP+ - 39 ते 45- BSP - 2 ते 5- CONG - 1 ते 2- OTH - 1 ते 3

पूर्वांचलमध्ये  कुणाला किती मते -- भाजप+ - 39 टक्के मते मिळण्याचा अंदाज.- समाजवादी पार्टी आघाडी - 36 टक्के मते मिळण्याचा अंदाज.- बीएसपी - 11 टक्के मते मिळण्याचा अंदाज.- काँग्रेस - 8 टक्के मते मिळण्याचा अंदाज.- इतर - 6 टक्के मते मिळण्याचा अंदाज.

पूर्वांचलमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला किती पसंती - - योगी आदित्यनाथ (BJP) - 48%- अखिलेश यादव (SP) - 35%- मायावती (BSP) - 9%- प्रियांका गांधी वाड्रा (CONG) - 4%- इतर - 4% 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी