शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

जळगाव : रेल्वे पुलावर उभ्या असलेल्या एका ३८-३९ वर्षाच्या अनोळखी तरुणाचा अप गीतांजली एक्सप्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी शनिपेठनजीकच्या रेल्वे नाल्यावर अडीच वाजेच्या दरम्यान घडली.
जळगाव-नाशिक मार्गावरील खांब क्रमांक ४२०/२८३० जवळ एक अनोळखी तरुण नाल्यावरील छोट्या पुलावर असलेल्या रेल्वे रुळावर उभा होता. त्यावेळी गाडी क्रमांक १२८६० अप गीतांजली एक्सप्रेस येत होती. तरुण रुळावर असल्याने चालकाने बराचवेळ हॉर्न वाजविला. तरीदेखील तरुण बाजूला सरकला नाही. त्यामुळे चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला मात्र गाडीचा धक्का तरुणाला बसून तो पुलाच्या खाली पडला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाला. त्यावेळी गाडी सोबत असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे पो.कॉ. वसीम शेख व नितेश कुशवाह यांनी तरुणाला जखमी अवस्थेत रिक्षामध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
या प्रकरणी पो.कॉ. वसीम शेख यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.