शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमींना पाहून केंद्रीय मंत्र्यांनी थांबवला ताफा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 14:23 IST

ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते.

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. तर दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. जोधपूरमध्ये एका ट्रकची आणि बाईकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवर असलेले दोन जण जखमी झाले होते. मात्र याच दरम्यान त्या रस्त्यावरून केंद्रीय मंत्र्यांचा ताफा जात होता. मंत्र्यांनी ताफा थांबवून लगेचच गाडीतून उतरून जखमींना मदत केली. तसेच आपल्या गाडीने जखमींना रुग्णालयात पाठवल्याची घटना समोर आली आहे. 

केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरीत मदत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेखावत सोमवारी (29 जून) सकाळी बालेसरसाठी रवाना झाले. बकेरू फाटा परिसरात गाडयांचा ताफा पोहताच त्यांना रस्त्यावर गर्दी असल्याचं चित्र दिसलं. त्यावेळी नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी ते गाडीतून खाली उतरले. रस्त्यावर एक भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची त्यांना माहिती मिळाली.

अपघातातील जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्यावर जमलेले लोक रुग्णवाहिकेची वाट पाहत होते. केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णवाहिकेची वाट पाहण्यात वेळ वाया जाऊ दिला नाही. त्यांनी लगेगच आपल्या गाडीने रुग्णांना जवळच्या रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : ...म्हणून कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; 'या' आमदाराने केली मागणी

CoronaVirus News : 'त्यांनी माझा व्हेंटिलेटर काढला, मी आता जगणार नाही'; 'तो' Video शेअर करून रुग्णाने सोडला जीव 

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा खंडाळा घाटात अपघात

CoronaVirus News : लढ्याला यश! शरीरात कोरोनाचा 'मित्र' आणि 'शत्रू' कोण?; संशोधनातून नवा खुलासा

"विदेशी महिलेच्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाहीत"

CoronaVirus News : पर्यटकांना 'या' देशाने दिली स्पेशल ऑफर, कोरोना झाला तर देणार तब्बल 2 लाख

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थान