शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला बसणार चाप; Covishield, Covaxin, Sputnik-V चे कमाल दर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 9:34 PM

Coronavirus Vaccine Price : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई.

ठळक मुद्देपंतप्रधानांनी यापूर्वी खासगी रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नसल्याचं म्हटलं होतं. अधिक दर आकारणाऱ्या रुग्णालयांविरोधात होणार कारवाई.

२१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना केली होती. परंतु यावेळी त्यांनी ज्या नागरिकांना मोफत लस नको असेल आणि ज्यांना खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यायची असेल त्यांना ती मिळणार असल्याचंही म्हटलं होतं. परंतु खासगी रुग्णालयांच्या दर निश्चितीला चाप लावत त्यांना केवळ १५० रूपयांचं सेवा शुल्क आकारता येऊ शकेल असं मोदी म्हणाले होते. यानंतर आता कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन (Covaxin) आणि स्पुटनिक व्ही (Sputnik V) या लसींचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत.Coronavirus Update : महाराष्ट्रात १०,८९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १६ हजारांपेक्षा अधिक रुग्ण करोनामुक्तखासगी रुग्णाल कोविशिल्ड या लसीचा प्रति डोसा ७८० रूपयांना मिळणार आहे. याममध्ये ६०० रूपये लसीची किंमत + ५ टक्के जीएस आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर कोवॅक्सिन ही लस १४१० रूपयांना मिळणार असून यामध्ये (१२०० रूपये मूळ किंमत+६० रूपये जीएसटी आणि १५० रूपयांचे सेवा शुल्क सामील आहे. तर खासगी रुग्णालयात स्पुटनिक व्ही ही लस ११४५ रूपये प्रति डोस दरानं देण्यात येईल.  लसीच्या दर ठरवण्यासोबतच दररोज यावर देखरेखही ठेवली जाणार आहे. अधिक रक्कम घेतल्या संबंधित कोविड लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. यावर आता राज्य सरकारांना देखरेख ठेवावी लागेल. आरोग्य विभागानं लसीचे कमाल दर निश्चित करत याबाबतीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मेमोरँडम पाठवलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल