शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

VIDEO : ...अन् तो पोलिसांसमोर ओरडला, "मैं ही हूँ विकास दुबे कानपूर वाला"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:08 AM

विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तत्पूर्वी विकास दुबेनं फिल्मी स्टाइल आत्मसमर्पण केलं.

भोपाळः उत्तर प्रदेशमधला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार विकास दुबे याला मध्य प्रदेशमधल्या उज्जैन येथे अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस विकास दुबेच्या मागावर होते. विकास दुबेला उज्जैनमधल्या फ्रीगंज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तत्पूर्वी विकास दुबेनं फिल्मी स्टाइल आत्मसमर्पण केलं. उज्जैनच्या महाकाल मंदिर संकुलापर्यंत २५० रुपयांचं तिकीट घेऊन तीन साथीदारांसह विकास दुबे दर्शनाच्या प्रतीक्षेत होता. तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षाकाला संशय आला, त्यानं विकास दुबेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांसमोरच त्यानं  मोठमोठ्यानं ओरडून सांगितलं की, मीच कानपूरवाला विकास दुबे आहे. त्याला ताबडतोब मंदिराच्या आवारात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी पकडले आणि पोलिसांना कळविले.विकास दुबे उज्जैनच्या तिवारी नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता. तिवारीमार्गेच त्यानं उज्जैन गाठले होते. अटकेनंतर यूपी पोलिसांना त्याविषयी माहिती देण्यात आली. त्याच्या अटकेचा फोटो यूपी पोलिसांनाही पाठविण्यात आला आणि त्यानंतर हाच विकास दुबे असल्याची खात्री पटली.उज्जैनपर्यंत विकास कसा पोहोचला?बुधवारी फरीदाबाद आणि एनसीआरमध्ये लोकेशन सापडल्यानंतर तो उज्जैनला कसा पोहोचला हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र, आता उज्जैन पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत आहेत. यूपी पोलीस येताच त्याच्या ट्रान्झिस्ट रिमांडसाठी कारवाई केली जाईल. तो अल्पावधीतच उज्जैनमध्ये कसा पोहोचला याचा पोलीस लवकरच उलगडा करतील. यूपी एसटीएफने गुरुवारी विकास दुबेच्या आणखी दोन जवळच्या साथीदारांना केले  ठारकानपूर प्रकरणातील मुख्य सूत्रधार विकास दुबे याच्या साथीदारांचा पोलिसांनी एकामागून एक  खात्मा केला आहे. यूपी एसटीएफने गुरुवारी आठ पोलिसांच्या शहीद प्रकरणातील आरोपी विकास दुबे याच्या आणखी दोन निकटवर्तीयांना ठार केले. कानपूरमध्ये एसटीएफची पिस्तूल हिसकावणारा प्रभात मिश्रा उर्फ ​​कार्तिकेय याला पोलिसांनी ठार केले, तर इटावा येथे पोलिसांनी प्रवीण उर्फ ​​बव्वन दुबेला चकमकीत ठार मारले. बव्वनवर 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्याविरुद्ध चौबेपूर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा

नियम बदलले! फक्त ७ रुपये गुंतवून मिळवा ६० हजारांची पेन्शन; २.२८ कोटी लोकांना फायदा

मोठी बातमी! आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणाऱ्या गँगस्टर विकास दुबेला अटक

रेल्वेचं खासगीकरण होणार नाही, पीयूष गोयल यांची मोठी घोषणा

तैवान, जपाननंतर आता व्हिएतनामला चिथावतोय चीन; वादग्रस्त भागात पाठवल्या युद्धनौका

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश