शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

"मैं अभागा सवर्ण हूं...!" यूजीसी नियमानवरून कवी कुमार विश्वास यांची प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:29 IST

यातच, उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी या नियमांच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली आहे. दरम्यान या संदर्भात कवी कुमार विश्वास यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 'यूजीसी नियम २०२६' (UGC Rules 2026) लागू केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या नियमांना एका विशिष्ट वर्गाकडून कडाडून विरोध होताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या नियामांचे पडसाद दिसत आहेत. एवढेच नाही, तर या वादाचे लोन आता प्रशासकीय सेवेपर्यंतदेखील पोहोचले आहे. यातच, उत्तर प्रदेशातील बरेली येथील सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी या नियमांच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा देण्याचीही घोषणा केली आहे. दरम्यान या संदर्भात कवी कुमार विश्वास यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

काय म्हणाले कुमार विश्वास? -यासंदर्भात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचीही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी दिवंगत रमेश रंजन मिश्र यांची एक कविता शेअर करत संबंधित यूजीसी नियमांना विरोध दर्शवला आहे. त्यांनी लिहिले...

"चाहे तिल लो या ताड़ लो राजा, राई लो या पहाड लो राजा, मैं अभागा ‘सवर्ण’ हूँ मेरा, रौंया-रौंया उखाड लो राजा...।"

या ओळींसह कुमार विश्वास यांनी #UGC_RollBack असा हॅशटॅगही जोडला आहे. या माध्यमातून त्यांनी यूजीसीचे नियम मागे घेण्याची अथवा त्यांत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना आपला पाठिंबाच दर्शवला आहे. त्यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे, तर अनेकांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

नव्या नियमांना नेमका विरोध का? -यूजीसीच्या या नव्या नियमांविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हा नियम खुल्या वर्गाविरोधातील आहे. नियमांमध्ये फक्त एससी, एसटी आणि ओबीसीविरोधात भेदभावाचा उल्लेख आहे. खुल्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत भेदभाव मानला जाणार नाही ज्यातून हा विरोध आहे. या नियमाचा वापर करून कुणीही विद्यार्थी सवर्ण समाजातील लोकांना फसवण्यासाठी खोटी तक्रार देऊ शकतो. सुप्रीम कोर्टातही याविरोधात याचिका दाखल झाली आहे. यूजीसीचा हा नियम उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेविरोधातील आहेत. या नियमामुळे भेदभाव कमी न होता तो आणखी वाढू शकतो असं आंदोलकांचे म्हणणे आहे. याशिवाय, या नियमांतर्गत केलेली एखादी तक्रार खोटी आढळल्यास, संबंधितावर कोणती कारवाई करणार? याची स्पष्ट तरतूद नियमावलीत का नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kumar Vishwas reacts to UGC rules, calls himself 'unfortunate Savarna'.

Web Summary : Kumar Vishwas opposed UGC rules, sharing a poem amidst nationwide protests. The rules face opposition for allegedly discriminating against open category students, leading to resignations and legal challenges, citing concerns about potential misuse and lack of accountability for false complaints.
टॅग्स :universityविद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी