शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये २ भारतीय विद्यार्थ्यांची भोसकून हत्या, १ जखमी

By admin | Updated: April 11, 2016 13:16 IST

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणा-या दोन भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनियन नागरिकांनी हत्या केली असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणा-या दोन भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनियन नागरिकांनी हत्या केली असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. 
' युक्रेनच्या उझगोर्ड वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणा-या भारतीय विद्यार्थ्यांवर १० एप्रिल रोजी तीन युक्रेनियन नागरिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात प्रणव शांडिल्य आणि अकुंर सिंग या दोघांचा मृत्यू झाला असून इंद्रजीत चौहान हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौहान याने दिलेल्या जबाबानुसार, युक्रेनमधील पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिली.  दरम्यान मृतांच्या कुटुंबियांशी दुतावासातील अधिका-यांनी संपर्क साधला आहे, असेही त्यांनी सांगितले.
किव्ह येथील आमच्या दूतावासातील अधिकारी पोलिस, तसेच युनिव्हर्सिटीच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी नमूद केले.