शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

दोन मुख्यमंत्री, दोन प्रकरणे अन्...सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत एक साम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:30 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे.

Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी(दि.21) सायंकाळी अटक केली. दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाली आहे. दरम्यान, आज त्यांना कोर्टासमोर हजर केले असता, राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांना 6 दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही.

यापूर्वी 31 जानेवारी रोजी झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही झारखंडच्या रांचीमधून अटक करण्यात आले होते. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत, पण यातील एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, दोन्ही मुख्यमंत्र्यांना अंमलबजावणी संचालनालयानेच अटक केली आहे. 

हेमंत सोरेन यांना का अटक झाली?ईडीने मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांना दहा समन्स बजावले होते. मुख्यमंत्री कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत, त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनादेखील ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी दहा समन्स बजावले होते. तेदेखील चौकशीसाठी हजर झाले नाही, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी तपास यंत्रणेने सोरेन यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयBJPभाजपाJharkhand Mukti Morchaझारखंड मुक्ती मोर्चा