शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यात ट्विटर वॉर

By admin | Updated: February 21, 2017 18:20 IST

दोघांमध्ये सोशल मीडियावर सध्या ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 21 - चेन्नईमध्ये दोन नावाजलेल्या व्यक्तींची घरं एकमेकांपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. मात्र या दोघांमध्ये शत्रू देशांसारखं नातं आहे. ते दोघे दुसरे, तिसरे कोणी नसून कमल हासन आणि सुब्रमण्यम स्वामी आहेत. एक राज्यसभेचे खासदार आहेत, तर दुसरे दाक्षिणात्य सुपरस्टार आहेत. या दोघांमध्ये सोशल मीडियावर सध्या ट्विटर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय. सोमवारी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, कमल हासनच्या राजकारण प्रवेशाला मी विरोध करणार आहे. यावरून दोघांमध्येही ट्विटरवर चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. स्वामींना एका फॉलोव्हर्सनं ट्विटरवरून विचारले की, तामिळनाडूच्या जनतेनं कमल हासनला राज्याचं नेतृत्व करण्यासाठी निवडल्यास भाजपा त्यांचं स्वागत करणार का ?, त्यावर स्वामी म्हणाले, भाजपाचं माहीत नाही, पण कमजोर आणि मूर्ख कमल हासलना मी विरोध करेन, त्यानंतर कमल हासननंही ट्विट करून स्वामींना प्रत्युत्तर दिलं.

कमल हासन ट्विटमध्ये म्हणाला, आमच्याकडे वादासाठी एक कारण आहे. मला आनंद आहे की, त्यांचा विरोध करावा लागणार नाही, माझ्याऐवजी उलट जनताच त्यांना विरोध करेल, मी कठोर होऊन स्वामींना उत्तर देणार नाही. कारण स्वामींना राजकारण करण्याचा जास्त अनुभव आहे. स्वामींना हाड नसलेलं जेवण आवडत असले तरी मात्र मला ते आवडत नाही. दोन ट्विटच्या माध्यमातून दिलेल्या उत्तराला जवळपास 2 हजार लोकांनी रिट्विट केलं आहे.