नरसीफाटा येथे श्रद्धांजली
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:30+5:302015-02-18T00:13:30+5:30
नरसीफाटा : माजी मुख्यमंत्री आऱआऱ पाटील यांचे निधन झाल्याने नरसीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शोकसभा घेवून श्रद्धांजली अर्पण केली़ व्यापार्यांनी आपापले दुकाने बंद ठेवली होती़ यावेळी भगवानराव भिलवंडे, नजीरसेठ बागवान, सेनेचे रवींद्र भिलवंडे, काँग्रेसचे संभाजी भिलवंडे, भाजपाचे माणिक लोहगावे, नरसीचे सरपंच व्यंकट कोकणे, सपोनि सुधाकर जगताप, अशोक सूर्यवंशी, माधव कोरे यासह व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते़

नरसीफाटा येथे श्रद्धांजली
न सीफाटा : माजी मुख्यमंत्री आऱआऱ पाटील यांचे निधन झाल्याने नरसीत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शोकसभा घेवून श्रद्धांजली अर्पण केली़ व्यापार्यांनी आपापले दुकाने बंद ठेवली होती़ यावेळी भगवानराव भिलवंडे, नजीरसेठ बागवान, सेनेचे रवींद्र भिलवंडे, काँग्रेसचे संभाजी भिलवंडे, भाजपाचे माणिक लोहगावे, नरसीचे सरपंच व्यंकट कोकणे, सपोनि सुधाकर जगताप, अशोक सूर्यवंशी, माधव कोरे यासह व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते़