शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 09:17 IST

Maharashtra News: केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले. तथापि, यापैकी केंद्राने ४९.३२ कोटी रुपये दिले; यापैकी राज्य सरकार  ३६.४९ कोटी रुपयेच या प्रकल्पांवर खर्च करू शकले; म्हणजे एकूण मंजूर निधीपैकी फक्त ३३ टक्के निधीच खर्च करण्यात आला.केंद्र सरकारने २०१५-१६ या पाच वर्षांत सिंधुदुर्ग किनारपट्टी क्षेत्र (शिरोडा चौपाटी, सागरेश्वर तारकर्ली, विजयदुर्ग (चौपटी आणि खाडी), देवगड (किल्ला आणि चौपाटी)  मिठाबाव, तोंडवली, मोचेमाड आणि निवती किल्ल्याच्या विकासासाठी १९ कोटी रुपये मंजूर केले होते; परंतु, यापैकी १४.८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. वाकी - आदासा धापेवाडा पारडिंसगा छोटा जात बाग तेलखंडी गिराड या अध्यात्मिक क्षेत्र प्रकल्पासाठी २०१८-१९ दरम्यान ५४ कोटी मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी २४ कोटी रुपये देण्यात आले. परंतु, राज्य सरकार फक्त १३ कोटी रुपये खर्च करू शकले. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचे कामही गोगलगायीच्या गतीने होत आहे. २०१७-१८ मध्ये यासाठी  केंद्राने मंजूर केलेल्या ३७.८१ कोटी रुपयांच्या निधीपैकी राज्य सरकारने फक्त ८.४९ कोटी रुपयेच खर्च केले. लोकसभेत सुनील मेंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाला पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकास प्रकल्पांबाबत तपशिलवार माहिती दिली. पर्यटन विकास आणि संवर्धन करणे, ही मुख्यत: राज्य सरकारची जबाबदारी आहे. 

टॅग्स :tourismपर्यटनCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार