शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

वाराणसीतील संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:46 IST

वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्दे वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. 2006 मध्ये करण्यात आलेल्या स्फोटापेक्षा मोठा स्फोट घडवून आणू अशी धमकी देण्यात आली आहे.धमकीची चिठ्ठी आल्यानंतर मंगळवारी रात्री मिश्र यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

वाराणसी - वाराणसीतील प्रसिद्ध संकटमोचन मंदिर बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका चिठ्ठीद्वारे ही धमकी देण्यात आल्याने वाराणसीमध्ये खळबळ उडाली आहे. 2006 मध्ये करण्यात आलेल्या स्फोटापेक्षा मोठा स्फोट घडवून आणू अशी धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

संकटमोचन मंदिराचे महंत विश्वंभरनाथ मिश्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री  त्यांना धमकीची चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये संकटमोचन मंदिरात 2006 पेक्षाही मोठा स्फोट घडवून आणू, आमच्या या धमकीकडे दुर्लक्ष करू नका असा संदेश देण्यात आल्याचं महंत मिश्र यांनी सांगितलं. 

धमकीची चिठ्ठी आल्यानंतर मंगळवारी रात्री (4 डिसेंबर) मिश्र यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. या चिठ्ठीत जमादार मियाँ आणि अशोक यादव ही दोन नावे आहेत. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. याआधी 7 मार्च 2006 रोजी संकटमोचन मंदिर, कँट स्टेशन आणि दशाश्वमेध घाट या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटात संकटमोचन मंदिरात 7 आणि कँट स्टेशनमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच स्फोटात 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. 

टॅग्स :VaranasiवाराणसीTempleमंदिरBombsस्फोटके