शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ खासदारांकडे आढळला मद्यसाठा

By admin | Updated: July 29, 2014 02:56 IST

१७ जुलै रोजी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी बळजबरीने चपाती खाऊ घालून आपला रोजा तोडल्याचा आरोप महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचाऱ्याने केला होता

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीचपाती प्रकरणावरून येथील महाराष्ट्र सदन आधीच तापलेले असताना या सदनात रहिवासासाठी आलेल्या खासदारांनी आपल्यासोबत आणलेला मद्यसाठा स्कॅनरमध्ये चित्रबद्ध झाल्याची बाब समोर आल्याने सदनातील वादाला आता वेगळीच धार लागली आहे!१७ जुलै रोजी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी बळजबरीने चपाती खाऊ घालून आपला रोजा तोडल्याचा आरोप महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचाऱ्याने केला होता. या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव ज.स. सहारिया हे करीत आहेत. त्याविषयी ते माहिती गोळा करीत असताना खासदारांच्या मद्यसाठ्याविषयीची चित्रफीत त्यांच्या हाती आली. सदनाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला गोदरेज बॅगेज स्कॅनर आहे. त्यातून सदनात नेल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याची तपासणी केली जाते. या स्कॅनरच्या रुळावर बॅग ठेवल्याबरोबर त्यात मद्य असेल तर लाल रंगाचा ड्रॉप तिथे येतो. जर एखाद्याने बाहेरील वस्तूंची आॅर्डर केली असेल, तर त्या आत आणताना संबंधित व्यक्तीचे नाव, कोणासाठी हा साठा दिला जात आहे व कक्ष क्रमांक असे बारीकसारीक तपशील नोंदविले जातात.