शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मंत्र्यांना ब्राझील भोवले

By admin | Updated: July 3, 2014 04:34 IST

गोव्यातील मंत्री, आमदार ब्राझील दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांना ३१ जुलैपर्यंत शासकीय तिजोरीत खर्चाचे पैसे जमा करण्यास सरकारने सांगितले आहे.

पणजी : गोव्यातील मंत्री, आमदार ब्राझील दौऱ्यावर रवाना झाले असून, त्यांना ३१ जुलैपर्यंत शासकीय तिजोरीत खर्चाचे पैसे जमा करण्यास सरकारने सांगितले आहे.ब्राझील दौऱ्यावर रवाना झालेले कामगार मंत्री आवेर्तिन फुर्तादो तसेच आमदार बेंजामिन सिल्वा, ग्लेन तिकलो आणि कार्लुस आल्मेदा दहा दिवसांच्या ब्राझील दौऱ्यावर बुधवारी रवाना झाले. जागतिक फुटबॉल स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते गेले असून त्यांना गोवा सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाने विमानांची तिकीटे दिली आहेत. सरकारने शासकीय खर्र्चाने होऊ घातलेला त्यांचा दौरा रद्द करण्यापूर्वीच क्रीडा प्राधिकरणाने (सॅग) सहा मंत्री- आमदारांची विमान तिकीटे मुंबईतील टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे आरक्षित केली होती. सरकारने शासकीय खर्चाने ब्राझिलला जाऊ नका, अशी सूचना मंत्री- आमदारांना करण्यापूर्वीच कंपनीला सरकारकडून पैसे पोहचले होते. त्यामुळे विमान तिकीटे रद्द केली गेली नाहीत. (खास प्रतिनिधी)