शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

दलालांना बाहेरच ठेवणार

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

दलालांना बाहेरच ठेवणार

दलालांना बाहेरच ठेवणार
-आरटीओची भूमिका : सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर दिली जबाबदारी

नागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानुसार दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्यासाठी शुक्रवारपासून तीन सहायक मोटार वाहन निरीक्षकांवर जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळच प्रत्येकाला अडवून त्यांच्या कामाची चौकशी करूनच ते आत सोडतील,अशी माहिती शुक्रवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांनी पत्रकारांना दिली.
दलालांना प्रवेशबंदी करण्याच्या महाराष्ट्र परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या १२ जानेवारीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर परिवहन सचिव आणि अकोला प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याचिकेवरील प्रारंभिक सुनावणीनंतर न्यायालयाने ट्रक असोसिएशनच्या प्राधिकृत प्रतिनिधींना आरटीओ कार्यालयात प्रवेश देण्याचे निर्देश अकोला परिवहन अधिकाऱ्यांना दिले आणि प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. परंतु हे अकोला आरटीओपुरतेच मर्यादित असल्याने नागपूर शहर आरटीओ कार्यालयात दलालांना प्रवेश बंदी कायम असणार आहे. शेळके म्हणाले, कार्यालयात येणाऱ्यांसाठी नाल्याकाठावरील जागेवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या शिवाय उद्या शुक्रवारपासून एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असून दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर निरीक्षक उभे राहतील. पत्रपरिषदेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण व पूर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार उपस्थित होते.