शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी सुषमा स्वराज यांना किडनी देण्यास तयार

By admin | Updated: November 17, 2016 22:08 IST

एका ट्रॅफिक पोलीस हवालदारानं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे.

ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 17 - एका ट्रॅफिक पोलीस हवालदारानं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. सुषमा स्वराज यांची किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर किडनी देण्यास हात पुढे आले आहेत. "मला त्यांच्या किडनी निकामी झाल्याची बातमी पेपरमध्ये वाचल्यानंतर समजली आहे. जर माझं रक्तगट आणि सुषमा स्वराज यांचं रक्तगट सारखं असल्यास मी त्यांना किडनी देण्यासाठी तयार आहे. मी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना तसा प्रस्तावही दिला आहे," असं ट्रॅफिक पोलीस हवालदार गौरव डांगी यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, सुषमा स्वराज या चांगल्या नेत्या आहेत आणि आम्हाला त्यांची गरज आहे. त्यामुळेच मी त्यांना किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच डांगी यांनी हा माझा वैयक्तिक निर्णय असून, माझा कोणत्याही राजकीय व्यक्तीशी संबंध आहे, असं सांगितलं आहे. तत्पूर्वी सुषमा स्वराज यांनी  ‘किडनी निकामी झाल्याने मी सध्या एम्समध्ये आहे. सध्या डायलिसिस सुरू आहे. प्रत्यारोपणासाठी सध्या काही चाचण्या केल्या जात आहेत. भगवान कृष्ण आशीर्वाद देईल’, ट्विट करून माहिती दिली आहे.