शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केल्याप्रकरणी प्रेमी युगुलाला सरपंचाने दिली तालिबानी शिक्षा, मारहाण केली थुंकला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:43 IST

उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझीपूरमध्ये एका प्रेमी युगुलाने मंदिरात लग्न केल्यामुळे तिथे तोडफोड करण्यात आली. स्थानिक सरपंचाने दोघांना आधी खोलीत बेदम मारहाण केली आणि नंतर थुंकून ते चाटायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरं तर प्रेमी युगुलासोबतच्या या क्रूरतेचा व्हिडीओही बनवण्यात आला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेत आरोपी सरपंचाला अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

दरम्यान, ही संपूर्ण घटना बहारीाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाला बुजुर्ग गावातील आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीने मंदिरात जाऊन तिच्या प्रियकरासोबत लग्न केल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, सरपंच ब्रिजेश याने दोघांनाही खोलीत बंद करून त्यांना मारहाण करून तिथे तोडफोड केली. तसेच शिवीगाळ करताना सरपंचाने प्रियकर-प्रेयसीला मारहाण केली. एवढेच नाही तर सरपंचाने प्रेमी युगुलाला जमिनीवर थुंकून चाटायला लावले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एसपीने दिले कारवाईचे आदेश व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती बुजुर्ग गावचा सरपंच ब्रिजेश यादव असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक व्यक्ती तरुणीला शिवीगाळ करत बेदम मारहाण करत आहे. याशिवाय तो मुलीला मारहाण करून जमिनीवर थुंकून चाटायला लावत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणीच्या प्रियकराला देखील थुंकी चाटायला लावली जात आहे. सध्या हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर एसपी ओमवीर सिंह यांनी तपास आणि कारवाईचे आदेश दिले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशsarpanchसरपंचPoliceपोलिस