शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
2
“राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार सत्तेबाहेर काढणे हेच उद्दिष्ट, विधानसभेसाठी...”: नाना पटोले
3
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
4
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
5
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
6
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
7
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी
8
अग्निवीर योजनेत मोठ्या बदलाची तयारी, केंद्र सरकार घेणार आढावा; 'हे' नियम बदलू शकतात
9
अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...
10
PM Kisan Samman Nidhi : पुढच्य आठवड्यात शेतकऱ्याच्या खात्यात येणार पैसे, तारीखही ठरली!
11
"पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर द्या"; जम्मू-काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक
12
मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत
13
POCSO प्रकरणात माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना अटक होणार का? राज्याचे गृहमंत्री म्हणाले...
14
Free Aadhaar update : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या प्रोसेस
15
ATM मधून पैसे काढणे महागणार! २ वर्षानंतर 'या' शुल्कात वाढ केली; खिशावर परिणाम होणार
16
भाजपाने शब्द पाळला! जगन्नाथ मंदिराचे सर्व दरवाजे उघडले; भाविकांना दर्शन सुलभ, का होते बंद?
17
लहान मुलांना कोल्ड ड्रिंक्स देताय? तर जरा थांबा; आरोग्यावर होतात घातक परिणाम
18
मियामीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती! पाकिस्तानसह टीम इंडियाच्या सामन्यावर संकट, बिघडेल Super 8 चं गणित
19
हत्तीसोबत व्हिडिओ काढणे तरुणाला जीवावर बेतले; सोंडेत पकडून फेकले अन् छातीवर दिला पाय
20
जसप्रीत बुमराहला T20 World Cupमध्ये अनोखे 'शतक' करण्याची संधी, खुणावतोय मोठा विक्रम

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरू; प. महाराष्ट्रात होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 7:45 AM

तुमच्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान असेल तर तुम्हाला हे माहिती हवंच.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. या टप्प्यात १२ राज्यांतील ९४ मतदारसंघांचा समावेश असून, ७ मे रोजी मतदान आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल आहे. महाराष्ट्रातील मराठावाड्यातील काही मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होत असून ७ मे रोजी मतदान आहे. 

मध्य प्रदेशातील बैतूल येथील निवडणूक स्थगित केली होती. बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार, बैतुलमध्ये २६ एप्रिलला मतदान होणार होते. 

नकुलनाथ हे पहिल्या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांमध्ये कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे सर्वांत श्रीमंत आहेत. त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ७१७ कोटी रुपयांची आहे. पहिल्या टप्प्यातील १० श्रीमंत उमेदवारांची एकूण संपत्ती २६६४ कोटीची आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केलेल्या शपथपत्रांच्या विश्लेषणातून हे समोर आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा