शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेचा भयानक अंत! 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली; एटावाह हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 09:20 IST

Mahakal Sacrifice Etawah News: उत्तर प्रदेशातील एटावाहमध्ये अंधश्रद्धेचा भयंकर प्रकार. 'महाकाल बळी मागत आहेत' म्हणत तरुणाने कुऱ्हाडीने स्वतःची मान कापली. वाचा एटावाहमधील या थरारक घटनेची माहिती.

एटावाह जिल्ह्यातील जसवंतनगर परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाने स्वतःची मान कुऱ्हाडीने कापून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 'महाकाल बळी मागत आहेत' असे ओरडत या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. राजेश असे या मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेश गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि देवाच्या भक्तीत पूर्णपणे बुडाला होता. मंगळवारी सकाळी त्याने घरातील कुऱ्हाड घेतली आणि 'महाकाल बळी मागत आहेत, मला बळी द्यायचा आहे' असे ओरडू लागला. घरच्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्याने कुऱ्हाडीने स्वतःच्या मानेवर सपासप वार केले.

जागीच मृत्यू आणि पोलिसांची धावकुऱ्हाडीचे वार इतके भीषण होते की राजेशचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राजेशला पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. माहिती मिळताच जसवंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक तपासात हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याचे समोर येत आहे.

गावात दहशतीचे वातावरणराजेश हा शांत स्वभावाचा होता, पण गेल्या काही दिवसांपासून तो विचित्र वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन कोणी स्वतःचा असा जीव घेऊ शकतो, यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Superstition's Horrific End: Man Sacrifices Himself, Believing God Demanded It

Web Summary : In Etawah, a 35-year-old man, Rajesh, beheaded himself with an axe, claiming 'Mahakal demands sacrifice.' He had been mentally disturbed and deeply religious. Police are investigating this tragic incident linked to superstition, which has created fear in the village.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी