शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या महानंदचे अखेर गुजरातच्या एनडीडीबीकडे हस्तांतरण; मदर डेअरीने घेतला ताबा
2
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
3
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
4
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
5
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
6
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
7
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
8
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
9
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
10
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
11
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
12
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
13
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
15
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं
16
३ दहशतवादी ठार, ४० तास चालली चकमक; लष्कराची मोठी कारवाई
17
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
18
चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्याबाबतीत बोलायला नको होते; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
19
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
20
मराठी-गुजराती वादाची 'राजकीय फोडणी'; घाटकोपरच्या 'त्या' सोसायटीतील रहिवाशी म्हणतात...

ट्रक अन् कारचा भीषण अपघात, कार जळून खाक; चौघांचा मृत्यू १ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 8:48 AM

ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला.

हरयाणा - पंजाबच्या होशियारपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, कारमधील मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिलालं. त्यानंतर, तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. 

होशियापूरच्या उच्ची बसी प्रदेशात ही घटना घडली. ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कारला आग लागली होती. त्यात, चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते. 

अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करुन घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या बंबाने कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. तर, जखमी व्यक्तीला मुकेरियाच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhoshiarpur-pcहोशियारपूर