शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

तीस्ता सेटलवाड यांना गुरुवारपर्यंत दिलासा

By admin | Updated: February 14, 2015 00:46 IST

गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार

नवी दिल्ली : गुजरात दंगलीत बेचिराख झालेल्या गुलबर्ग सोसायटीच्या जागी संग्रहालय उभारण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीत अपहार केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पुन्हा दिलासा दिला़ १९ फेबु्रवारीपर्यंत तिस्ता आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात येऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले़आम्ही एफआयआर रद्द करणार नाही़ केवळ एफआयआरच्या आधारावर आम्ही या प्रकरणाची स्वतंत्रपणे पडताळणी करू आणि त्यानंतर तीस्ता आणि त्यांच्या पतीला अटकपूर्व जामीन देण्याबाबत निर्णय घेऊ, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ एस़जे़ मुखोपाध्याय आणि न्या़ एऩव्ही़ रमण यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़ सुमारे अर्ध्या तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी १९ फेबु्रवारीपर्यंत स्थगित केली़ तोपर्यंत काल दिलेला अंतरिम संरक्षणाचा आदेश प्रभावी राहील, असे न्यायालयाने सांगितले, तसेच संबंधित पक्षांना गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय आणि अतिरिक्त दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश दिले़ (लोकमत न्यूज नेटवर्क)