शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

द्रमुकच्या घराणेशाहीला जनता कंटाळली : जे.पी. नड्डा यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 06:13 IST

Tamil Nadu Assembly Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

चेन्नई - तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू ही 'गुन्हेगारीची राजधानी' बनली असून जनता आता घराणेशाहीपासून मुक्ती इच्छित आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने दिली आहेत. यामध्ये महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा २,००० रुपयांची मदत, वर्षाला ३ मोफत गॅस सिलेंडर आणि ई-स्कूटर खरेदीसाठी २५,००० रुपयांची सबसिडी जाहीर केली आहे. 

राज्याला गांजामुक्त करणारराज्याला 'गांजा-मुक्त' करण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचे सांगत भाजपने अमली पदार्थांच्या तस्करीसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांसाठी 'उझावे थाई' योजनेतून वार्षिक ९,००० रुपयांची मदत आणि बेरोजगार तरुणांच्या शैक्षणिक कर्जाची माफी यांसारख्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : People tired of DMK dynasty: JP Nadda's statement

Web Summary : JP Nadda criticized DMK, calling Tamil Nadu a 'crime capital' under Stalin. BJP's manifesto promises ₹2,000 monthly for women, free gas cylinders, and e-scooter subsidies. They pledge a 'ganja-free' state with strict penalties, including the death penalty for drug trafficking, plus farmer aid and student loan waivers.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूAssembly Electionविधानसभा निवडणूक २०२६BJPभाजपा