शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

अकोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले.

अकोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले.
शांताकुमार यांचा अहवाल रद्द करून गहू व तांदूळ कमी दराने मिळावे, केरोसिन परवानाधारकांना पाच किलो गॅस सिलिंडरचा विक्री परवाना देण्यात यावा, तसेच परवानाधारकांना २0 हजार रुपये मानधन आणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी तहसीलदारांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, माजी महापौर मदन भरगड, उपाध्यक्ष पी.एल. सिरसाट, अनिता देशमुख, शंकर झटाले, विष्णुदत्त शुक्ला, शंकरराव महल्ले, शामुशेट अग्रवाल, प्रफुल्ल लोडाया, हिरालाल जयस्वाल, अनंता ओळंबे, गुलाबराव ढोमणे, ह.स.माहोरे, गोकर्णाबाई वाघ, सुनील वानखडे, आर.एल. अस्वाल, लता मेश्राम, फकिरचंद अग्रवाल, अजय शेळके, चंदाबाई गाडे, नाना वानखडे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

फोटो : 11 सीटीसीएल ...
कॅप्शन : मोर्चात सहभागी झालेले तालुका स्वस्त धान्य दुकानदार.
-----