शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता" ताहीर हुसेनची धक्कादायक कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 13:03 IST

केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात दंगल उसळली होती. दरम्यान, या दंगलीत ५० हून अधिक जणांचा बळी गेला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते.

 नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीतील एका प्रकरणात आता अजून एका धक्कादायक बाबीचा खुलासा झाला आहे. या दंगलीप्रकरणी आरोप झालेले आपचे नगरसेवक ताहीर हुसेन याने ही धक्कादायक कबुली दिली आहे. आपल्या राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता, अशी कबुली ताहीर हुसेन याने दिली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून दिल्लीत फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात दंगल उसळली होती. दरम्यान, या दंगलीत ५० हून अधिक जणांचा बळी गेला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर दंगल भडकवल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आपचा माजी नगरसेवक ताहीर हुसेन याला अटक झाली होती. दरम्यान, ताहीर हुसेन याने पैसे आणि राजकीय बळाचा वापर करून हिंदूंना धडा शिकवायचा होता, अशी धक्कादायक कबुली दिल्याचे वृत्त आहे, दिल्ली दंगलींची चौकशी करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या एसआयटीच्या पथकाने ताहीर हुसेनचा हा कबुलीजबाब प्रसिद्ध केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर असतानाच दिल्लीतील काही भागात सीएएविरोधात दंगल भडकली होती. दरम्यान, दिल्लीतील उत्तर पूर्व भागात भडकलेल्या दंगलीतील आपल्या भूमिकेबाबत ताहीर हुसेन याने कबुली दिली आहे.ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यादरम्यान, सीएएविरोधात लोकांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले होते. त्याबाबत मला खालिद सैफीने सूचना दिली होती. तसेच मलाही स्वत:ची तयारी वेगाने करण्याची सूचना त्याने दिली होती. तसेच अॅसिडचा मोठा साठा करण्यासही सांगितले होते, ज्याचा वापर काफीर आणि पोलिसांवर करण्यात येणार होता, अशी कबुली ताहीर हुसेन याने दिली.

दरम्यान, दंगलीची पूर्वतयारी करण्यासाठी आपण भंगारवाल्यांकडून दुप्पट भावाने बाटल्यांची खरेदी केली. तसेच घराच्या छप्परावर अॅसिडचा साठा केला. तसेच प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये अॅसिड भरून साठा केल्याचीही कबुली त्याने आपल्या जबाबात दिली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीIndiaभारत