शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

शिर्डीला सहा आठवड्यांत नवे विश्वस्त नेमा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 6:28 PM

शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर चुकीच्या प्रवर्गातून विश्वस्त नेमण्यावर आक्षेप आहे. अपात्र संचालकांना काढून नवे विश्वस्त नेमा.

नवी दिल्ली- शिर्डीच्या साईबाबा संस्थानवर चुकीच्या प्रवर्गातून विश्वस्त नेमण्यावर आक्षेप आहे. अपात्र संचालकांना काढून नवे विश्वस्त नेमा. नवे विश्वस्त मंडळ सहा आठवड्यांत नियुक्त करा, असा आदेश शिर्डीच्या साईबाबा संस्थानसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर पूर्वी हायकोर्टाने दिलेला आदेश सुप्रीम कोर्टात कायम केले. सरन्यायाधीश रंजन गोगई,  न्यायाधीश एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या बेंचचा निर्णय आहे.२०१६मध्ये महाराष्ट्र सरकारने साईबाबा संस्थानच्या मंजूर १७ विश्वस्तांपैकी केवळ ११ विश्वस्त नियुक्त केले. त्यात ३ शिवसेनेचे व ८ भाजपाचे होते. राजकीय वादातून शिवसेनेचे सदस्य एकाही बैठीकाला आले नाहीत, त्यामुळे त्यांचे पद रद्द झाले. या सर्व गोष्टींना आक्षेप घेणारी याचिका काळे यांनी दाखल केली होती. अनेक विश्वस्त नियुक्ती चुकीच्या प्रवर्गातून झाली, नियमानुसार पात्रता नसताना बेकायदा नियुक्त केले, एवढेच नव्हे तर अध्यक्षाची नियुक्तीही योग्य त्या प्रवर्गातून झालेली नाही, गुन्हे दाखल असताना नियुक्ती झाली. वगैरे आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन कोर्टाने हे आक्षेप मान्य केले आणि विश्वस्त नियुक्तीचा फेरविचार करण्याचा आदेश दिला.  या विरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अपील केले होते, ते सुप्रीम कोर्टाने फेटाळले.

टॅग्स :shirdiशिर्डी