शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिका नियमित करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिका नियमित करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिका नियमित करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
मुंबई : वरळीच्या कॅम्पाकोला कम्पाऊंडमध्ये असलेल्या सात इमारतींचे ३५ अनधिकृत मजले (१४५) सदनिका नियमित करण्याचा आदेश देऊन सवार्ेच्च न्यायालयाने येथील रहिवाशांना शुक्रवारी मोठा दिलासा दिला आहे.
कॅम्पोकोलातील अनधिकृत सदनिका कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचे आदेश सवार्ेच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. राज्यातील नवे सरकार अनुकूल असल्यास कॅम्पाकोलामधील अनधिकृत सदनिका नियमित करण्याबाबत विचार होऊ शकतो. नव्या सरकारची मंजुरी असल्यास कॅम्पाकोलासंदर्भातील निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो, असे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. आता या सदनिका कायद्याच्या चौकटीत राहून नियमित करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहेत.
कॅम्पाकोला कम्पाऊंडमधील मिडटाऊन, ऑर्किड, शुभम अर्पाटमेंट, ईशा-एकता, पटेल, बी.वाय. अर्पाटमेंट या सात इमारतींचे एकूण ३५ मजले अनिधकृत असून त्यात १४५ सदनिका आहेत. महापालिकेने या सदनिका पाडण्याची कारवाई सुरू केल्यानंतर हे प्रकरण आधी उच्च न्यायालयात व नंतर सवार्ेच्च न्यायालयात आले होते.
कॅम्पाकोला प्रकरणात सर्वच पक्ष, विशेषत: त्यावेळी विरोधी पक्षात असलेले भाजप व शिवसेना कॅम्पाकोलातील रहिवाशांच्या बाजूने उभे ठाकले होते. बेकायदा सदनिका नियमित करण्याच्या संदर्भातील सवार्ेच्च न्यायालयाच्या सल्ल्यावर महापालिका आणि राज्य सरकारने कुठलाही आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सदनिका नियमति करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात सवार्ेच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महापालिकेने कॅम्पाकोलामधील अनिधकृत सदनिकांवर तीन टप्प्यांमध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात वीज, पाणी आणि गॅस पुरवठा खंडित करण्याचा, दुसऱ्या टप्प्यात अनधिकृत सदनिकांच्या भिंती तोडण्याचा आण्णि तिसऱ्या टप्प्यात मोठे पिलर्स तोडण्यात येणार होते. सध्या येथील अनिधकृत सदनिकांमधील वीज, पाणी आणि गॅस पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कॅम्पाकोलातील अनधिकृत सदनिका दंड भरून नियमित कराव्यात, या मागणीसाठी सदनिकाधारक गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी सवार्ेच्च न्यायालयासह राज्य सरकारकडेही वारंवार आपली बाजू मांडली. (वृत्तसंस्था)