शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक ठिकाणी ‘वंदे मातरम्’ गीत गायन अनिवार्य नाही: सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 08:18 IST

केंद्राच्या निर्देशामधील कलम ५ मध्ये 'गाऊ शकतात' असा शब्द वापरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वंदे मातरम्’ या गीतासंदर्भात गृहमंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकाविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. गृहमंत्रालयाने काढलेले परिपत्रक हे केवळ दिशानिर्देश आहेत. त्यामुळे सार्वजनिक किंवा इतर कार्यक्रमात वंदे मातरम् गाणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण नोंदवत संबंधित याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्ट नकार दिला. मोहम्मद सईद नूरी यानी गृहमंत्रालयाच्या 'वंदे मातरम्'शी संबंधित परिपत्रकाविरोधात ही याचिका दाखल केली होती.

केंद्राच्या निर्देशामधील कलम ५ मध्ये 'गाऊ शकतात' असा शब्द वापरला आहे. ही याचिका वेळेपूर्वीच दाखल केली असून  भेदभावाच्या शक्यतेवर आधारित असल्याचे नमूद करत सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्य बागची व न्या. विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने सुनावणीस नकार दिला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Mataram Singing Not Mandatory in Public: Supreme Court

Web Summary : The Supreme Court dismissed a petition against the 'Vande Mataram' circular. The circular provides guidelines; singing the song in public isn't compulsory. The court refused to hear the petition, stating it was premature and based on potential discrimination.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयVande Mataramवंदे मातरम