शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सारांश---पावसामुळे तारांबळ

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

अकोला: शुक्रवारी सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचले. यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे खड्डे दिसत नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.
***************************************************************************
धुरळणी यंत्र उपलब्ध करा
अकोला: शहरात ठिकठिकाणी साचलेले कचरा व घाणीचे ढीग यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे विविध आजारांची साथ पसरली असून, डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने त्वरित धुरळणी यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
***************************************************************************
कुत्र्यांची नसबंदी करा
अकोला: मुख्य बाजारपेठसह रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून, नागरिक वैतागले आहेत. रात्री घरी परतणार्‍या वाहनधारकांना कुत्र्यांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून मनपाने मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याचे पत्र सिंधी कॅम्पस्थित नागरिकांनी दिले.
***************************************************************************
पथदिवे बंदच
अकोला: महापालिका प्रशासनाने झोननिहाय पथदिवे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट दिले. नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली असली तरी गोडबोले उद्यानसमोरील पथदिवे मागील आठ दिवसांपासून नादुरुस्त आहेत.