शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:44 IST

७५ वर्षीय संगरु राम आणि ३५ वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नानंतर काही तासांतच संगरु यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसराला धक्का बसला.

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील कुछमुछ गावातील ७५ वर्षीय संगरु राम आणि ३५ वर्षीय महिलेच्या लग्नाची चर्चा रंगली होती. लग्नानंतर काही तासांतच संगरु यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसराला धक्का बसला. त्यांची पत्नी मनभावतीने नेमकं काय घ़डलं हे सांगितलं आहे. मनभावती म्हणाल्या की, "हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते फक्त माझ्याशी बोलत होते."

"लग्न आणि मुलांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलत होते. पण कोणाला माहित होतं की सकाळी सर्व काही संपेल. सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्याआधीच सर्व काही संपलं." गौराबादशाहपूरचे स्टेशन प्रभारी प्रवीण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टवरून स्पष्टपणे दिसून येतं की, संगरु रामचा मृत्यू शॉक/कोमामुळे झाला. तो नैसर्गिक मृत्यू होता. काहीही संशयास्पद आढळलं नाही.

७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य

कुछमुछ गावातील रहिवासी संगरु राम यांच्या पत्नीचं एक वर्षापूर्वीच निधन झालं. त्यांना मुलं नव्हती. बराच काळ ते एकटेच राहत होते, शेती करत होते. आधार मिळवण्यासाठी पुन्हा लग्न करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी जलालपूर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी मनभावतीशी लग्न केलं. मनभावतीचं हे दुसरं लग्न होतं, पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.

"मी लग्नासाठी तयार नव्हते. पण मला खात्री होती की संगरु राम माझ्या मुलांची पुढे नीट काळजी घेतील. त्यांनी तसं मला आश्वासन दिलं असल्याने मी या लग्नासाठी होकार दिला होता" असं मनभावतीने म्हटलं. सोमवारी लग्न झाल्यानंतर संगरु यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 75-year-old groom dies on honeymoon; young bride reveals details.

Web Summary : A 75-year-old groom in Jaunpur died hours after marrying a 35-year-old woman. His wife stated they spoke until late about their future, but he passed away suddenly in the morning due to a shock/coma. She married him for the sake of her children's future.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नDeathमृत्यू