शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धेत डावल्याने विद्यार्थाचा संताप

By admin | Updated: January 10, 2016 23:28 IST

जळगाव : युवारंग स्पर्धेच्या निकालात वशीलेबाजी झाली असून आपल्याला बक्षिसापासून डावलण्यात आल्यामुळे युवकाने बक्षिस वितरण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाला सुरक्षित ठिकाणी हलवत वाद मिटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडली.

जळगाव : युवारंग स्पर्धेच्या निकालात वशीलेबाजी झाली असून आपल्याला बक्षिसापासून डावलण्यात आल्यामुळे युवकाने बक्षिस वितरण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र युवकाला सुरक्षित ठिकाणी हलवत वाद मिटविण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडली.
महोत्सवातील स्पर्धांमध्ये ठराविक महाविद्यालयांच्या स्पर्धकांनाच बक्षिस मिळत आहे. व संबंधित संघ नाव घोषित होण्यापूर्वीच रंग मंचासमोर दाखल होत जल्लोश करत असल्यामुळे निकालात वशीलेबाजी झाल्याचा संशय आल्याने एम.एस.डब्लू. महाविद्यालय मोराणा जिल्हा धुळे महाविद्यालयाचे विद्यर्थी तक्रार करण्यासाठी आयोजकांकडे जात गोंधळ घालत असतांनाच मंचा जवळ उपस्थित कर्मचारी व पोलिसांनी त्याला आवरत जवळच्या एका कक्षात घेवून गेले. या कक्षात काही वेळ किशोर जाधव व नितीन पाटील या विद्यार्थांना डांबून ठेवण्यात आले.
दरम्यान, विद्यार्थ्याने गोंधळ घालता उपस्थित कर्मचारी व पोलीसांकडून युवकांसोबत मारहान झाल्याचे सांगण्यात आले.
विद्यर्थ्याने काव्य प्रकारात सहभाग घेतला होता. मात्र आपल्यापेक्षा हलके सादरीकरण करणार्‍या स्पर्धकाला बक्षिस मिळल्याचा आरोप युवकांनी केला आहे.मात्र याबाबत विद्यार्थ्यांनी युवारंग आयोजन समितीकडे तक्रार केली नसल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना काही व्यक्तींकडून समजावण्यात आले. यानंतर युवक माघारी परतले.