शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडखोरी, नक्षलवादाला आळा : अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 06:19 IST

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले. 

हैदराबाद : केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना, ईशान्येकडील बंडखोरी आणि डाव्या नक्षलवादाला आळा घालण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले. केंद्रीय  संस्थांच्या नेतृत्वाखाली देशभरातील पोलिस दलांनी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) सारख्या संघटनेच्या विरोधात एकाच दिवसात यशस्वी मोहीम राबवली ही वाखाणण्यासारखी बाब आहे, असेही ते म्हणाले. 

येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीत भारतीय पोलिस सेवेच्या परिवीक्षाधीन ७४ व्या तुकडीच्या दीक्षान्त समारंभात ते बाेलत हाेते. (वृत्तसंस्था)

तीन प्रमुख चिंता घटल्याआठ वर्षांपूर्वी अंतर्गत सुरक्षा स्थिती फारशी चांगली नव्हती. जम्मू आणि काश्मीर, ईशान्य भारत आणि डाव्या  विचारसरणीचा नक्षलवाद ही चिंतेची तीन प्रमुख कारणे होती. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ईशान्येतील अनेक बंडखोर संघटनांशी शांतता करार झाल्यानंतर ८००० हून अधिक बंडखोरांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. सीमावाद सोडवून विकासकामांना चालना दिल्याने ईशान्य भागात शांतता प्रस्थापित झाली आहे, असे शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस