रिक्षा चालक-मालकांचा रविवारी राज्यव्यापी मेळावा

By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:18+5:302015-05-18T01:16:18+5:30

सोलापूर : ॲटोरिक्षा चालक, मालक संघटना संयुक्त कृ ती समितीच्या वतीने सोलापुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे़ रविवारी सकाळी ११ वाजता डॉ़ निर्मलकुमार फडकुले संकुलात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे़

Statewide rally on autorickshaw drivers | रिक्षा चालक-मालकांचा रविवारी राज्यव्यापी मेळावा

रिक्षा चालक-मालकांचा रविवारी राज्यव्यापी मेळावा

लापूर : ॲटोरिक्षा चालक, मालक संघटना संयुक्त कृ ती समितीच्या वतीने सोलापुरात राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे़ रविवारी सकाळी ११ वाजता डॉ़ निर्मलकुमार फडकुले संकुलात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे़
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कृती समितीचे अध्यक्ष शरद राव आणि सरचिटणीस बाबा कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत़ या मेळाव्याला रिक्षाचालक, मालकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन तानाजी मसलकर आणि महिपती पवार यांनी केले आहे़

Web Title: Statewide rally on autorickshaw drivers