शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

मारले जाणारे अतिरेकी हे आपलेच भाऊ, पीडीपी आमदार एजाज मीर यांचे विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:25 AM

काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

जम्मू : काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.आ. एजाज अहमद मीर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे विधान केले. दहशतवाद्यांपैकी काही जण अल्पवयीन असून आपण नेमके काय करत आहोत, हे त्यांना कळतही नाही. त्यामुळे आपण दहशतवाद्यांचा मृत्यू साजरा करता कामा नये, जवान शहीद झाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांविषयी जशी सहानुभूती व्यक्त करतो, तशी सहानुभूती दहशतवादी मारल्या गेल्यानंतरही व्यक्त केली पाहिजे, अशी मुक्ताफळेही त्यांनी गायली.आ. मीर यांना मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी समज द्यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर