स्टेट बँक हैद्राबाद आज बंद

By Admin | Updated: July 12, 2016 00:09 IST2016-07-12T00:09:26+5:302016-07-12T00:09:26+5:30

जळगाव : वेतन, भत्ते यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याने जिल्‘ातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या पाच शाखा १२ रोजी बंद राहणार आहेत. स्टेट बँकेसह इतर बँका मात्र नियमित सुरू राहतील.

State Bank of Hyderabad closed today | स्टेट बँक हैद्राबाद आज बंद

स्टेट बँक हैद्राबाद आज बंद

गाव : वेतन, भत्ते यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याने जिल्‘ातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या पाच शाखा १२ रोजी बंद राहणार आहेत. स्टेट बँकेसह इतर बँका मात्र नियमित सुरू राहतील.
शहरात स्टेट बँक ऑफ हैद्राबादची एक शाखा आहे. ही शाखा रिंगरोडवर असून, ती कर्मचार्‍यांच्या संपामुळे बंद राहील. वेतन वाढीमध्ये समावेश करावा, भत्ते वाढवावेत, सातव्या वेतन आयोगामध्ये या कर्मचार्‍यांच्या मागण्यांचा अंतर्भाव करावा आदी मागण्या केल्या जातील, अशी माहिती मिळाली.

Web Title: State Bank of Hyderabad closed today