शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सीबीआयप्रमुख निवड प्रक्रियेस प्रारंभ

By admin | Updated: November 24, 2014 02:06 IST

सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांचा कार्यकाळ संपण्याला अवघे काही दिवस उरलेले असताना, केंद्र सरकारने रविवारपासूनच त्यांच्या वारसदार

नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांचा कार्यकाळ संपण्याला अवघे काही दिवस उरलेले असताना, केंद्र सरकारने रविवारपासूनच त्यांच्या वारसदार नियुक्तीची प्रक्रिया सुरूकेली आहे. सिन्हा यांचा कार्यकाळ २ डिसेंबरला समाप्त होणार आहे.सीबीआयचा नवा संचालक निवडण्यासाठी एक निवड समिती गठीत करण्यात येईल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही समिती गठीत करण्याच्या उद्देशाने एक पॅनल स्थापन करण्यासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागविली आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सीबीआयसाठी नोडल प्राधिकरण म्हणून काम करणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने पुढचा सीबीआयप्रमुख निवडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि सिन्हा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नव्या सीबीआयप्रमुखाच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. लोकपाल कायद्यानुसार, केंद्र सरकार सीबीआयप्रमुखाची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील एका निवड समितीच्या शिफारशीच्या आधारावर करेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)