शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

मराठी शाळाच कामी येणार; केंद्रीय मंत्रालयात हवेत हिंदी ट्रान्सलेटर, पगार 1.5 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 2:46 PM

एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे. 

स्टाफ सिलेक्शन कमिशनने हिंदी भाषेत अनुवाद करण्यासाठी भरती काढली आहे. यानुसार 283 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असून पगार डोळे दिपावणारा मिळणार आहे. 

या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 25 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. या 283 पदांपैकी 275 पदे ही केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. यामध्ये ज्युनिअर ट्रान्सलेटर/ज्युनिअर हिन्दी ट्रान्सलेटर या जागा आहेत. तर 8 पदे ही सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी आहेत. 

एसएससीकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यासाठी पहिला पेपर ६ ऑक्टोबर 2020 ला असणार आहे. तर या परिक्षेमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची दुसरी परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचा पेपर हा 31 जानेवारी 2021 ला होणार आहे. पहिल्या पेपरमध्ये हिंदी आणि इंग्रजीतील 1 मार्कचे 100-100 असे 200 प्रश्न असणार आहेत. तर दुसऱ्या पेपरमध्ये निबंध आणि पत्रलेखन असणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. 

पगार किती?ज्युनिअर ट्रान्सलेटर आणि ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 6 नुसार पगार दिला जाणार आहे. यासाठी पगार 35400 ते 112400 रुपये असणार आहे. तर सीनिअर हिंदी ट्रान्सलेटरसाठी लेव्हल 7 नुसार पगार दिला जाणार आहे. हा पगार 44900 ते 142400 रुपये असणार आहे. अर्ज करण्यासाठी जनरल आणि ओबीसींना 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर SC/ST/Women/PwD/ESM उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. 

लॉकडाऊनमध्ये मोठी सरकारी भरतीIBPS RRB Recruitment मध्ये जवळपास 43 बँकांमध्ये 9638 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तर स्टेट बँकेनेही पुढील सहा महिन्यांत  2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जम्मू काश्मीर बँकेने 1850 जागांची भरती प्रक्रिया राबविली आहे. लॉकडाऊनमध्ये पहायला गेल्यास साडे तेरा हजार जागांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे. जम्मू कश्मीर बँकेनेही 1850 जागांसाठी भरती आयोजित केली असून या साठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.  जम्मू कश्मीर बँकेद्वारे आलेल्या जाहिरातीमध्ये या जागांसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या बँकेमध्ये बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर (Bank PO) ही पदे भरली जाणार आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

OnePlus चीनच्याच Xiaomi, Realme विरोधात लढणार; लाँच केले स्वस्त Smart TV

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

मोदींचे मोठे सरप्राईज; सैन्याचा विश्वास वाढविण्यासाठी अचानक लेहला पोहोचले

मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरी