शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! PUBGच्या चक्करमध्ये मुलाने आई-वडिलांनाच लावला चुना, अकाउंटमधून उडवले तब्बल 16 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 20:24 IST

आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही.

ठळक मुद्देसंबंधित मुलाने PUBG गेमचे अकाउंट अपग्रेड करण्यासाठी हे पैसे खर्च केले. या मुलाकडे तब्बल तीन बँकांचे अकाउंट अॅक्सेस होते.संबंधित मुलाच्या वडिलांनी हे पैसे संकट काळासाठी आणि वैद्यकीय खर्चासाठी ठेवली होती.

नवी दिल्ली - सध्या मोबाईलने तरुण पिढीला पार वेड लावले आहे. ही मुले मोबाईलमध्ये एवढी गर्क झाली आहेत, की त्यांना चांगल्या आणि वाईटाचेही भाण उरलेले नाही. यातच, मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या PUBG गेमने तर अनेकांना अक्षरशः पछाडले आहे. PUBGच्या वेडापायी पंजाबातील एका मुलाने तर आपल्या आई-वडिलांना तब्बल 16 लाख रुपयांचा चुना लावला. वडिलांनी बँक स्टेटमेन्ट पाहिल्यानंतर तर ते पार हादरूनच गेले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहिती नुसार, संबंधित मुलगा 17 वर्षांचा आहे. त्याने PUBG गेमचे अकाउंट अपग्रेड करण्यासाठी हे पैसे खर्च केले. एवढेच नाही, त त्याने आपल्या मित्रांचेही PUBG अकाउंट अपग्रेड करून दिले. या मुलाकडे तब्बल तीन बँकांचे अकाउंट अॅक्सेस होते. संबंधित मुलाच्या वडिलांनी हे पैसे संकट काळासाठी आणि वैद्यकीय खर्चासाठी ठेवली होती. मुलाचे वडील सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितले, आम्ही अभ्यासासाठी मुलाला मोबाईल दिला होता.

आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही. मात्र जेव्हा वडिलांनी अचानक बँक स्टेटमेंट पाहिले, तेव्हा त्यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांचा बँक स्टेटमेंटवर तर सुरुवातीला विश्वासच बसेना. यानंतर आपल्या अकाउंटवरून 16 लाख रुपये गायब झाले आहेत आणि सर्व ट्रांझेक्शन आपल्या चिरंजिवानेच केले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. यानंतर जेव्हा तपास केला तेव्हा, हे सर्व पैसे ऑनलाईन गेमिंगवर उडाल्याचे निदर्शनास आले.

मध्य प्रदेशात एका मुलाची आत्महत्या -  पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेन्जनंतर आता PUBG गेमने अनेकांना वेड लावले आहे. सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी आईने पबजी खेळण्यासाठी हवा असलेला इंटरनेट पॅक मारण्यासाठी नकार दिल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्ये प्रदेशातील भोपाळमध्ये घडली होती. इंटरनेट रिचार्जसाठी आईने पैसे दिले नाही, म्हणून या मुलाने आत्महत्येचे पाऊल उचलले.

महत्त्वाच्या बातम्या -

Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!

लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमStudentविद्यार्थीbankबँकMONEYपैसाMobileमोबाइल