शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'पॅडमॅन'च्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमारच्या हाती अभाविपचा झेंडा, नेटीझन्स म्हणाले-वेलकम इन पॉलिटिक्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 09:07 IST

बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा 'पॅडमॅन'चं प्रमोशन करण्यात सध्या व्यस्त आहे. सोमवारी ( 22 जानेवारी ) खिलाडी अक्षय कुमारनं दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येही 'पॅडमॅन' सिनेमाचं प्रमोशन केलं. या कार्यक्रमात अक्षयनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा हाती घेतलेला फोटो ट्विटरवर शेअर केला. ''महिला 'महिला सशक्तीकरण'ला पुढे घेऊन जात आहेत, तसेच टॅक्समुक्त सेनेटरी पॅडसाठीच्या मोहीमेत सहभागी होत आहे'', असे कॅप्शन त्यानं या फोटोला दिला.

अक्षयचे हे ट्विट त्यांच्या चाहत्यांनी रिट्विट केले. काहींनी स्तुतीसुमनं उधळली तर काहींनी टीकेचा भडीमार केला. तर काहींनी त्याला राजकारणात न येण्याचा सल्लादेखील दिला. एकूणच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा झेंडा हाती घेतलेल्या अक्षय कुमारला त्याच्या चाहत्यांनी चहुबाजूंनी घेरल्याचं पाहायला मिळाले. अक्षयचा पॅडमॅन सिनेमा 9 फेब्रुवारीला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. खरंतर हा सिनेमा 25 जानेवारीला रिलीज होणार होता, मात्र संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमादेखील याच दिवशी रिलीज होणार असल्यानं अक्षय आपल्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली. 

'पॅडमॅन' सिनेमामध्ये ग्रामीण भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणा-या पॅडसंदर्भात जनजागृती करण्याचा संदेश यात देण्यात आला आहे. 'टॉयलेट एक प्रेमकथा'नंतर आता अक्षय कुमार पुन्हा एकदा 'पॅडमॅन' सिनेमाच्या निमित्तानं सामाजिक मुद्दा सर्वांसमोर घेऊन येत आहे. नुकतंच 'पॅडमॅन'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, यामध्ये अक्कीच्या हातात सेनेटरी नॅपकीन दिसत आहे. दरम्यान, अक्षयनं महिलांच्या मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणारे सेनेटरी नॅपकीन टॅक्स फ्री करण्यासाठी मोहीम उभारली आहे. तर दुसरीकडे नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईनंदेखील अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमाला जाहीररित्या समर्थन दर्शवले आहे. मलालानं ‘द ऑक्सफर्ड युनियन’दरम्यान अक्षय कुमारची पत्नी आणि निर्माता ट्विंकल खन्नाची भेट घेतली. ''मी पॅडमॅन सिनेमा पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे, या सिनेमातील संदेश अतिशय प्रेरणादायी आहे'', असे मलालानं यावेळी म्हटले होते.

 

 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारPadmanपॅडमॅनbollywoodबॉलिवूडPoliticsराजकारण