शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबली; विमानसेवेला सुरळीत सुरुवात, रात्रीचे तापमान अजूनही शून्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:25 IST

Kashmir Weather Update : काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. परंतु, शनिवारी या स्थितीत सुधारणा होऊन श्रीनगर विमानतळावरून हवाई सेवा सुरळीत सुरू झाली. मात्र, बहुतांश भागांत तापमान शून्याच्या खालीच नोंदवले गेले.

'आयएमडी'नुसार रविवारपर्यंत काश्मीरच्या पर्वतीय भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारपासून आणखी एका पश्चिमी विक्षोभाच्या परिणामाने पुन्हा वातावरणात मोठा बदल होईल. यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत अनेक भागांत हलका पाऊस व बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

गुलमर्गमध्ये तापमान उणे १२ अंशांवर असून गांदरबलमध्ये उणे १०.५ अंश तापमानाची शुक्रवारी रात्री नोंद झाली. उर्वरित भागांत तापमान उणे ८ ते उणे ४ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. इकडे उत्तरकाशी व चामोलीतही थांबून-थांबून हलकी बर्फवृष्टी सुरू असून उत्तरेतील पाच राज्यांत हलका पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बर्फवृष्टीमुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे दिल्ली, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशात पाऊस सुरू आहे.

दिल्लीत थंडीचा कडाकादिल्लीत शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी कडाक्याची थंडी होती. तापमान १४ ते ७ अंशांदरम्यान होते. बहुतांश भागांत दाट धुके होते. तर, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक शनिवारी सकाळी २५६ वर होता.

उत्तरेत थंडी कायमराजस्थानात थंडीची लाट कायम असून भरतपूरसह काही भागांत हलका पाऊस झाल्याने थंडीचा कडाका अधिक वाढला आहे. काही भागांत गारा पडल्या आहेत. पंजाब, हरयाणातही थंडी प्रचंड वाढली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये पारा ५ ते १० अंशांवर होता.

एअर इंडियाने न्यूयॉर्क, नेवार्कला जाणारी सर्व विमाने केली रद्दमुंबई : अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर २५ आणि २६ जानेवारी रोजी येथे जाणारी सर्व विमाने एअर इंडियाने रद्द केली आहेत. त्यामुळे न्यूयॉर्क, नेवार्क, न्यूजर्सी तसेच त्या परिसरातील अन्य विमानतळावर एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार नाहीत. थंडीचा फटका किमान १५ राज्यांना बसला असून तेथे विमानसेवा चालवणे शक्य नसल्याने उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा कंपनीने सोशल मीडियाद्वारे केली. ज्या प्रवाशांनी तेथील राज्यांसाठी विमानांचे तिकीट काढले आहे, त्यांनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन देखील कंपनीने केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashmir snowfall stops; flight services resume, night temperature still sub-zero.

Web Summary : Kashmir's flight services resumed after snowfall stopped, but temperatures remained below freezing. Northern India experiences cold weather, with rain in Delhi, Rajasthan, and Uttar Pradesh. Air India canceled flights to the US East Coast due to fog.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरweatherहवामान अंदाज