सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: September 15, 2015 17:36 IST2015-09-15T17:36:16+5:302015-09-15T17:36:16+5:30
जळगाव : रावेर तालुक्यातील जुनोदे येथील हरि भिमा राठोड (वय ३६) या तरुणाचा मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिंचोली ता.जळगाव शिवारात त्याला सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
ज गाव : रावेर तालुक्यातील जुनोदे येथील हरि भिमा राठोड (वय ३६) या तरुणाचा मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिंचोली ता.जळगाव शिवारात त्याला सर्पदंश झाल्यानंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.