शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

पारधी समाजावरील अत्याचार थांबवा

पारधी समाजावरील अत्याचार थांबवा
नागपूर : पारधी समाजावर अन्याय करणाऱ्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी. दारु पकडण्याच्या नावाखाली पोलीस पारधी बेड्यावर धाड टाकून महिला व मुलांवर अत्याचार करीत आहे. जिल्ह्यातील उमठा येथे २७ जानेवारीला असा प्रकार घडला आहे. यासंदर्भात आदिवासी पारधी विकास परिषदेने पारधी समाजावर होणाऱ्या अत्याचार थांबविण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कळमेश्वर तहसिल कार्यालयापुढे आमरण उपोषणाचा इशारा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराव चव्हाण यांनी पत्रपरिषदेत दिला.
एनएसयुआयचे कुलगुरूंना निवेदन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी कॉलेज फंड, बिल्डींग फंड, डोनेशन, एक्स्ट्रा फी विद्यार्थ्यांकडून वसूल केली. यासंदर्भात विद्यापीठाकडे एनएसयुआयने तक्रार केल्यानंतर विद्यापीठाने २९ जानेवारीला अभिजित वंजारी यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठित करून, १५ दिवसात महाविद्यालयावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ८६ विद्यार्थ्यांनी समितीकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र अद्यापही महाविद्यालयांवर कारवाई झाली नाही. यासंदर्भात एनएसयुआयतर्फे आज पुन्हा कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. २ मार्चपर्यंत सर्व तक्रारींचे निवारण करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरुंनी दिले असल्याचे आशिष मंडपे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.