शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:57 IST

Sidhu Moosewala News: सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

Sidhu Moosewala News: हरियाणातील सावंतखेडा गावात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर मंगळवारी (५ ऑगस्ट) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मूसेवालाच्या आई चरण कौर यांनी सोशल मीडियावर तीव्र दुःख व्यक्त केले आणि हा त्यांच्या मुलाच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे म्हटले.

आमचे मौन हा आमचा पराभव नाही चरण कौर म्हणाल्या, आमचे मौन हा आमचा पराभव नाही. माझ्या मुलाचे शत्रू मृत्यूनंतरही त्याला शांततेत राहू देत नाहीत. सिद्धूची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती, आता त्याच्या पुतळ्यावर झालेल्या हल्ल्याने तीच जखम पुन्हा ताजी झाली आहे. माझा मुलगा लोकांच्या हक्कांचा आवाज होता. सिद्धू मूसेवाला हे फक्त एक नाव नाही, तर एक चळवळ आहे. आता त्याला शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्धूच्या आईने दिली. दरम्यान, डबवाली पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

पुतळ्यावर हल्ला आणि धमकीचा व्हिडिओसिद्धू मूसेवालाचा हा पुतळा गेल्या वर्षी जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) प्रदेशाध्यक्ष दिग्विजय चौटाला यांनी बसवला होता. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पुतळ्यावर झालेल्या गोळीबारानंतर चौटाला यांना एका परदेशी मोबाईल नंबरवरुन पुतळ्यावर गोळीबार करतानाचा व्हिडिओ पाठवण्यात आला. व्हिडिओसोबत इशाराही देण्यात आला की, मूसेवालानंतर त्याच्या समर्थकांवर हल्ले केले जातील. 

लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी 

मीडिया रिपोर्टनुसार, पुतळ्यावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. टोळीतील सदस्य गोल्डी ढिल्लन आणि अर्जुन बिश्नोई यांनी सोशल मीडियावर दिग्विजय चौटाला आणि गगन खोकरी यांना इशारा दिला की, ते मूसेवाला याला शहीदांचा दर्जा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. पुतळे भगतसिंग किंवा शहीद सैनिकाचे असावेत, गायकाचे नाही. या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPunjabपंजाब