शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

देशात जेनरिक औषधांचा तुटवडा

By admin | Updated: August 14, 2014 02:05 IST

देशात समान जेनरिक प्रकृतीची स्वस्त औषधे आणि लसींची उपलब्धता नसल्याने देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणावर परिणाम होत आहे.

नवी दिल्ली : देशात समान जेनरिक प्रकृतीची स्वस्त औषधे आणि लसींची उपलब्धता नसल्याने देशाच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणावर परिणाम होत आहे. या मुद्यांवर विचार करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. न्या. दीपक मिश्रा आणि न्या. व्ही. गोपाल गौडा यांच्या पीठाने याबाबत दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे. जेनरिक औषधे आणि लसींच्या उपयोगासाठी २००२ मध्ये तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यात यासंदर्भात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. शिवाय वरिष्ठ वकील बी.एच. मार्लापल्ले यांना न्यायालयाच्या मदतीसाठी न्यायमित्र नियुक्त केले आहे. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेल्या बाजाराच्या मुद्यांवर विचार करणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ही जनहित याचिका वकील रीपक कंसल यांनी दाखल केली आहे. आरोग्य सुरक्षेच्या हमीसाठी असलेल्या आरोग्य धोरणाची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. यामुळे दारिद्र्य रेषेखालील किंवा थोडे वर असलेल्या नागरिकांना गरजेच्यावेळी औषधे मिळत नाही, असे पीठाने नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)