शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 8:38 PM

गोपाळ यांची पत्नी जया यांचा ३ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते.

बेळगाव - संकेश्वर येथील बोरगल (ता. हुक्केरी) येथे तीन मुली आणि मुलासह माजी सैनिकाने विष घेऊन शनिवारी आत्महत्या केली. पत्नीच्या वियोगातून आलेल्या नैराश्यातून त्यांने हे कृत्य केल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. शुक्रवारी (ता. २२) रात्रीची ही घटना आज शनिवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागात हळहळ व्यक्त होत आहे.

माजी सैनिक गोपाळ दुंडाप्पा हादीमनी (वय ४६), मुलगी सौम्या गोपाळ हादीमनी (वय १९), स्वाती गोपाळ हादीमनी (वय १६) व साक्षी गोपाळ हादीमनी (वय १२) आणि मुलगा सृजन गोपाळ हादीमनी (वय १०, रा.बोरगल, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. गोपाळ यांची पत्नी जया यांचा ३ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटूंबाचा कणा मोडल्याने, तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच संपूर्ण कुटुंबाने विषप्राशन केल्याचा पोलिसांचा कयास आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :belgaonबेळगावKarnatakकर्नाटकSoldierसैनिक