शिवराम कामठे
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30
गराडे : चांबळी (ता. पुरंदर) येथील श्रीनाथवाडीचे रहिवासी व प्रगतिशील शेतकरी शिवराम अर्जुन कामठे (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुलगे, ३ मुली, सुना, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. शेती व्यावसायिक सोपान कामठे, ज्ञानोबा कामठे यांचे ते वडील तर भिवरी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पं. कटके यांचे सासरे होत.

शिवराम कामठे
ग ाडे : चांबळी (ता. पुरंदर) येथील श्रीनाथवाडीचे रहिवासी व प्रगतिशील शेतकरी शिवराम अर्जुन कामठे (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे २ मुलगे, ३ मुली, सुना, जावई व नातवंडे, असा परिवार आहे. शेती व्यावसायिक सोपान कामठे, ज्ञानोबा कामठे यांचे ते वडील तर भिवरी विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पं. कटके यांचे सासरे होत.फोटोओळी- शिवराम कामठे