शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

मोदींप्रमाणे कोणताही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 1:44 PM

राहुल गांधी यांच्या विरोधातील मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

मुंबई-  आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यास नक्की पंतप्रधान होईन, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलं होतं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खिल्ली उडवली होती. राहुल गांधी यांच्या विरोधातील मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

या देशात प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू शकतो. जर मोदी स्वत:ला प्रधान सेवक म्हणत असतील तर कोणताही सेवक देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. 

 

2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यास पंतप्रधान होणार का, असा प्रश्न कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देत राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान पदाबद्दल भाष्य केलं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मोदींनी सडकून टीका केली होती. कर्नाटकामध्ये कोणीतरी मी पंतप्रधान होणार म्हणून महत्वाची घोषणा केली. स्वत:लाच अशा प्रकारे पंतप्रधान म्हणून घोषित करणे हा अहंकाराचा पुरावा नाही का ? असा सवाल पंतप्रधान मोदींनी एका प्रचारसभेत विचारला होता. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी