शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विजयासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील, ममतांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 22:30 IST

पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारावरून निवडणूक आयोग आणि ममता बॅनर्जी आमने-सामने आले आहेत.

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला असतानाच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगानं उद्या रात्री 10 वाजल्यापासून प्रचारबंदी केली आहे. सात टप्प्यांपैकी सहा टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता सातवं आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 19 मे रोजी पार पडणार आहे. या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान होणार आहे. ज्यात वाराणसी, गोरखपूर, आझमगड, मध्य प्रदेशमधील भोपाळ, पंजाब, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या जागांचा समावेश आहे. त्यात पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारावरून निवडणूक आयोग आणि ममता बॅनर्जी आमने-सामने आले आहेत.निवडणूक आयोग भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता म्हणाल्या, मोदींच्या गुरुवारी दोन रॅली आहेत. आयोगानं ज्या पद्धतीनं प्रचाराची वेळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, तो संशयास्पद आहे. खरं तर निवडणूक आयोग निष्पक्षरीत्या काम करत नाही. टीएमसीच्या तक्रारींकडे निवडणूक आयोग जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी झालेल्या हिंसाचाराला भाजपा जबाबदार आहे. भाजपानं बाहेरच्या गुंडांना बोलावलं होतं. ज्याचा परिणाम कोलकात्यात झाला. आयोगानं राज्य सरकारला अंधारात ठेवून प्रचाराची वेळी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये मी कोणत्याही प्रकारची हिंसा सहन करणार नसल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. बंगाल म्हणजे बिहार, यूपी किंवा त्रिपुरा नाही, बंगाल हे बंगाल आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी