शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

सीबीआयच्या नवीन प्रमुखांबाबत दुसरी बैठकही अनिर्णीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 3:20 AM

सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचे रहस्य कायम

नवी दिल्ली : सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या दुसऱ्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीचे रहस्य कायम आहे.याआधी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हंगामी सीबीआय संचालकांच्या नियुक्तीला विरोध नाही. तथापि, केंद्र सरकारने तातडीने नियमित सीबीआय संचालकांची नियुक्ती करायला हवी. हे पद महत्त्वाचे आणि संवेदनशील आहे. तेव्हा दीर्घावधीसाठी हंगामी संचालक ठेवणे योग्य नाही. सरकारने या पदावर अद्याप नियुक्ती का केली नाही? अशी विचारणाही न्या. अरुण मिश्रा आणि नवीन सिन्हा यांच्या न्यायपीठाने नागेश्वर राव यांच्या या पदावरील हंगामी नियुक्तीला आव्हान देणाºया याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली. दरम्यान, आज सीबीआयच्या नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी बोलाविण्यात आलेल्या निवड समितीच्या बैठकीतही कोणताही निर्णय होऊ शकला, असे एका वरिष्ठ अधिकाºयाने बैठकीबाबत अधिक तपशील स्पष्ट न करता सांगितले.खरगे यांचा आक्षेप...नवीन संचालकपदासाठी प्रस्तावित अधिकाºयांबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आक्षेप आहे. असे असतांनाही केंद्र सरकार भावी संचालकांचे नाव घोषित करण्याची शक्यता दिसते. या पदासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी जाविद अहमद, रजनी कांत मिश्रा, एस. एस. देसवाल आणि शिवानंद झा हे शर्यतीत आहेत.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग